बेळगाव येथे साहित्य संमेलन कधी भरले?www.marathihelp.com

बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात 'बेळगाव सांस्कृतिक संमेलन' झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 5631 +22