बुद्धिमापन चाचणी यांचा जनक कोण?www.marathihelp.com

बुद्धिमापन चाचणी यांचा जनक कोण?

मानवी बौद्धिक क्षमताच्या मापनासाठि फ्रेंच मानसशास्रज्ञ अल्फ्रेंड बिने यांनी १९०५ मधे सायमन नावाच्या सहकाऱ्याच्या मदतीने पहिलि बुद्धिमत्ता चाचणि तयार केलि म्हणुन बिने यांना बुद्धिमत्तेचा जनक म्हणतात.

त्यांनि ३ ते१३ वर्षे वयोगटासाठि पहिली चाचणि तयार केलि गेलि.त्यानंतर १९०८ मध्ये याचि सुधारित आवृति तयार करन्यात आलि. १९११ मध्ये आल्फ्रेड बिनेचा मृत्यु झाल्यानंतर टर्मन व् मेरिल यांनी हे कार्य पुढे चालु ठेवले ,त्यानंतर १९१६ मधे याच चाचणीची सुधारित आवृती तयार करण्यात आली . त्यान्ंतर १९३७ ,१९६० मधे सुधारित आवृत्या तयार करण्यात आल्या. याच चाचण्याचा आधार घेऊन जगातिल अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता चाचण्यांमधे खुप मोठे योगदान करून वयोगटानुसार अनेक चाचण्या तयार केल्या आहेत.त्यामुळेच आज बुद्धिगुणांक मापन करणे सहज सोपे झाले आहे .आज प्रत्येक वयोगटासाठी बुद्धीमत्ता चाचण्या उपलब्ध आहेत .

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 16:37 ( 1 year ago) 5 Answer 5177 +22