बुद्धिमत्तेचे प्रकार किती?www.marathihelp.com

अनेक वर्षांच आत दाखवून दिले आहे की बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची नसून कमीत कमी सात निरनिराळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. ही मल्टीपल इंटेलिजन्सची संकल्पना सर्वप्रथम होवार्ड गार्डनर या मनोवैज्ञानिकाने दिली. गार्डनरची दिलेल्या सात बुद्धिमत्ता खालील प्रमाणे आहेत
लिंग्विस्टिक (भाषिक) बुद्धिमत्ता

लॉजिकल (तार्किक) बुद्धिमत्ता

विझ्युअल (अवकाशीय / दृष्य) बुद्धिमत्ता

वैयक्तिक बुद्धिमत्ता

आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता

कायनेस्थेटिक (शारीरिक) बुद्धिमत्ता

सांगीतिक बुद्धिमत्ता

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 5116 +22