बी.आर.आंबेडकर कुठे मोठे झाले?www.marathihelp.com

बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रांतातील (सध्या मध्य प्रदेश) महू (आता डॉ. आंबेडकर नगर) नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे महू मध्ये कार्यरत होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रामध्ये आले.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:04 ( 1 year ago) 5 Answer 136452 +22