बालकाचे प्रामुख्याने किती वर्गात वर्गीकरण केले जाते?www.marathihelp.com


मुलाला आपले विचार प्रकट करण्याचा हक्क. मुलाच्या विचारस्वातंत्र्याचा, सद्‌सद्‌विवेकबुद्धी वापरण्याचा व कोठलाही धर्म मानण्याचा हक्क, शिक्षकांना व पालकांना नेहमी प्रश्‍न विचारण्याचा हक्क. पालन पोषण, विकासाचा हक्क. शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौध्दिक वाढीला पोषक अशा जीवनमानात वाढण्याचा बालकांचा हक्क.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:27 ( 1 year ago) 5 Answer 5270 +22