बाबरच्या काळातील सर्वात प्रसिद्ध चित्रकार कोण?www.marathihelp.com

भारताचा पहिला मोगल बादशहा बाबर व नंतरचा हुमायून यांनी भारतात येताना आपल्याबरोबर काही चांगले पर्शियन चित्रकार आणले होते. त्यात मीर सईद अली व अब्दुस् समद ख्वाजा हे श्रेष्ठ पर्शियन चित्रकार होते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:57 ( 1 year ago) 5 Answer 104359 +22