बाजारहाट म्हणजे काय?www.marathihelp.com

बाजार : सामान्य अर्थाने वस्तूंची खरेदी-विक्री करण्याचे ठिकाण. 'बाजार' हा शब्द पर्शियन भाषेतील मूळ संस्कृत शब्द 'हट्ट', यावरून 'हाट'म्हणजे बाजार असा मराठी भाषेत हा शब्द आला. 'बाजारहाट' असाही शब्द 'बाजार' या अर्थी रूढ आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 10:43 ( 1 year ago) 5 Answer 8098 +22