बांगलादेश भारताचा भाग आहे की पाकिस्तानचा?www.marathihelp.com

१९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:07 ( 1 year ago) 5 Answer 47408 +22