बचत गटांची स्थापना कोणी केली?www.marathihelp.com

महिला बचत गटाची स्थापना
महमंद युनूस यांनी १९८३ सालामध्ये बांगलादेशातील चितगाव येथे केली होती. १९९१ पासून भारतात बचत गट सुरु होऊ लागले. बचत गटाचे सभासद केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला व पुरुष असेही असू शकतात. बचत गटांची संख्या कमीत कमीत १० किंवा जास्तीत जास्त २० ही बचत गट सभासदांची संख्येची मर्यादा आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 10:52 ( 1 year ago) 5 Answer 58364 +22