बचत गट कशी मदत करतात?www.marathihelp.com

गटातील प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीने एकत्र येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम गटात जमा करतो/ते. हा कालावधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असतो. ही जमा केलेली रक्कम बचत गटातील सदस्यांनाच कर्ज म्हणून मिळते. कर्ज सभासदाने हप्‍त्या-हप्‍त्याने बचत गटाला परत करणे अपेक्षित असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:18 ( 1 year ago) 5 Answer 103111 +22