बंगलोर शहराचे नाव काय आहे?www.marathihelp.com

बंगळूर (कन्नड: ಬೆಂಗಳೂರು; मराठीत बंगळूर किंवा बंगलोर; रोमन लिपी: Bengaluru / Bangalore, बेंगलुरू / बॅंगलोर) भारताच्या कर्नाटक राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. इ. स. २००६ मध्ये कर्नाटक राज्यशासनाने याचे बेंड-काल-उरू हे नाव बदलून बेंगळूरू असे ठेवले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:11 ( 1 year ago) 5 Answer 89793 +22