बँकेतून लोन कसे काढावे?www.marathihelp.com

वैयक्तिक कर्ज

आपल्या जीवनामध्ये कोणत्याही वेळेस अनियोजित किंवा आपत्कालीन खर्च पुढे येऊ शकतात. जर आपण लग्नाचा विचार करत आहात किंवा एखाद्या विदेश पर्यटनासाठी जाण्याची ईच्छा असेल आणि पैशांची कमतरता असेल, तर आता चिंता करायची आवश्यकता नाही. त्याऐवजी ह्या खर्चांची सोय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करणे ही एक चांगली कल्पना आहे.

आपण आपल्या स्वकियांसह सहलीला जाण्याचा विचार करत आहात किंवा आपल्या लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी करत असाल, वैयक्तिक कर्ज आपल्याला दुहेरी फायदा देते, जलद पैसे मिळवून देणे आणि जमानत म्हणून तारण ठेवण्याची आजीबात आवश्यकता नाही.वैयक्तिक कर्जे ही आता खर्च, जे अन्यथा नियमित पगारातून करणे फार अवघड गेले असते, अशा खर्चांना अर्थसहाय्य करण्याचा एक उत्तम मार्ग बनले आहेत.



वैयक्तिक कर्जामध्ये काय साध्य होते?

गृह कर्ज किंवा वाहन कर्ज आपल्याला अनुक्रमे घर किंवा कार घेण्याची अनुमती देते. चांगली बातमी ही आहे की जेव्हा आपण वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता, ते एखाद्या विशिष्ट वापरापुरते मर्यादीत नसते.एकदा का कर्जाचे वाटप करण्यात आले की आपण ते आपल्या व्यक्तिगत गरजेनुसार कोणत्याही उद्देशासाठी वापरु शकता.

वैयक्तिक कर्जासह आपणः

विदेश पर्यटनासाठी तयारी करु शकता
फ्रिज, टीव्ही किंवा लॅपटॉपसारखी कोणतीही मोठी वस्तू खरेदी करु शकता.
आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या लग्नाच्या कार्यक्रमाचा बेत करु शकता
घराच्या नुतनीकरणातून आपल्या घराचे इंटेरिअर अलिशान करु शकता.

आणखी काय! आयसीआयसीआय बँक फ्रेशर फंडींग द्वारे आपल्याला अगदी पहिल्या पगारावर सुध्दा आपल्याला वैयक्तिक कर्ज मिळवण्यास मदत करते. म्हणून, त्वरा करा आणि आम्ही देऊ करत असलेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक कर्जांचे प्रकार पाहा आणि आजच एकासाठी अर्ज करा.




वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

आपल्या विविध आवश्यकतांसाठी आयसीआयसीआय बँक रु. 20 लाखांपर्यंतचे कर्ज पुरविते. आपल्याला फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा आमच्या कोणत्याही शाखेत भेट द्यायची आहे, अर्ज भरायचा आणि आपली कर्ज मंजूरी प्रक्रिया चालू करायची.
फायदे व वैशिष्ट्ये:

72 तासांच्या आत आपल्या खात्यामध्ये पैसे मिळवा
आपल्या कर्जाच्या कालावधीदरम्यान व्याज दर वाढणार नाहीत.
कमीत कमी कागदपत्रे आणि विनाअडचन अर्ज प्रक्रिया कर्ज मंजूरी आणि वाटप सोपे करते
आपला कालावधी 12 ते 72* महिन्यांपर्यंत निवडा.




solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 7965 +22