बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या मुख्य तरतुदी काय आहेत?www.marathihelp.com

बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 5 (1)( बी) नुसार – बँक म्हणजे मागणी करताक्षणी परत करण्याच्या अटीवर स्वीकारलेल्या ठेवीतून ग्राहकांना धनादेश, ड्राफ्ट, ऑर्डर व अन्य मार्गांनी पैसे काढण्याची परवानगी देणे व ठेवींचा पैसा कर्जाने देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरणे होय.

solved 5
बैंकिंग Tuesday 13th Dec 2022 : 09:31 ( 1 year ago) 5 Answer 7933 +22