बँक विलीनीकरणाचा परिणाम काय?www.marathihelp.com

विलीनीकरणाचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. विलीनीकरणानंतर बँकांची कमाई वाढलीय. कोरोना महामारी असूनही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पाच वर्षांत प्रथमच कमाई केली. फक्त पंजाब अँड सिंध बँक आणि सेंट्रल बँकेचे नुकसान झाले.

solved 5
बैंकिंग Wednesday 15th Mar 2023 : 10:03 ( 1 year ago) 5 Answer 41921 +22