फ्रँकलिन आणि थिओडोर रुझवेल्ट यांचा संबंध कसा होता?www.marathihelp.com

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट हे फ्रँकलिन यांचे दूरचे नातेवाईक होते. त्यांनी हार्वडमधून कायद्याचे शिक्षण घेतले. १९०५ मध्ये इलानोर हिच्याशी विवाहानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९१३ मध्ये त्यांना नौदलाचे सचिवपद मिळाले.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 124298 +22