फूल आणि त्याचे कार्य काय आहे?www.marathihelp.com

फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:06 ( 1 year ago) 5 Answer 131126 +22