फिलीपिन्स द्वीपसमूहात किती बेटे आहेत?www.marathihelp.com

फिलिपाईन्स (अन्य लेखनभेद: फिलिपीन्स (हिंदी); फिलिपिनो हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. प्रशांत महासागरातील ७,१०७ बेटांवर वसलेला फिलिपाईन्स हा लुझॉन, विसायस व मिंदानाओ ह्या तीन भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे.

solved 5
वैश्विक Monday 20th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 115883 +22