प्लास्टिक प्रदूषणाचा मानवांवर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

प्लास्टिक प्रदूषणाचा पर्यावरणावर परिणाम:
सामान्यतः प्लास्टिक जाळल्यावर ते नष्ट होते असे मानले जाते. प्लास्टिक जाळल्यावर विषारी वायू हवेत सोडले जातात, त्यामुळे प्रदूषण होते. या धुरामुळे मानवाला गंभीर आजार होऊ शकतात.

solved 5
पर्यावरण Friday 17th Mar 2023 : 14:11 ( 1 year ago) 5 Answer 80225 +22