प्रोटो औद्योगिकीकरण म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये?www.marathihelp.com

प्रोटो-औद्योगीकरण हा औद्योगिकीकरणाचा टप्पा आहे जो कारखाना प्रणालीवर आधारित नव्हता . कारखाने येण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन होत असे. औद्योगिक इतिहासाचा हा भाग प्रोटो-औद्योगीकरण म्हणून ओळखला जातो.

solved 5
औद्योगीकरण Monday 13th Mar 2023 : 15:23 ( 1 year ago) 5 Answer 16922 +22