प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणजे काय?www.marathihelp.com

विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्य व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना " प्रादेशिक पक्ष " असे म्हणतात. या पक्षांचा आपल्या प्रदेशा पुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी,असा या पक्षांचा आग्रह असतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:21 ( 1 year ago) 5 Answer 63698 +22