प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये प्रायोजक बँकांचा वाटा किती आहे?www.marathihelp.com

त्या वेळी प्रत्येक क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे अधिकृत भांडवल १ कोटी रूपये असून विक्रीला काढलेले आणि वसूल झालेले भांडवल २५ लक्ष रूपये असले, तरी या बँकांच्या भांडवलात केंद्र सरकार (५० टक्के), संबंधित राज्य सरकार (१५ टक्के) आणि प्रायोजक व्यापारी बँक (३५ टक्के) या प्रमाणात हिस्से असतात.

solved 5
बैंकिंग Monday 13th Mar 2023 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 14351 +22