प्राथमिक समूह म्हणजे काय?www.marathihelp.com

प्राथमिक समूहः
प्राथमिक समह म्हणजे काय हे स्पष्ट करताना चाल्र्स कूले असे म्हणतात कि, ज्या समूहात अतिषय निकटचे समोरासमोरचे व जिव्हाळयाचे संबंध आहेत. व ज्यातील सदस्यांमध्ये सहकार्य व परस्परांसाठी त्याग करण्याची भावना आहे अषा समूहाला प्राथमिक समूह असे म्हणतात

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:18 ( 1 year ago) 5 Answer 35462 +22