प्राण्यांची शिकार का केली जाते?www.marathihelp.com

प्राण्यांची शिकार करणे, ही आदिम जमातींची जीवानावश्यक गरज होती. पुढील काळात अन्न मिळविण्याबरोबरच स्वसंरक्षण, पिकांचे व पाळीव जनावरांचे रक्षण करणे, अशा उद्देशांनीही वन्य प्राण्यांच्या शिकारी करणे माणसाला क्रमप्राप्त ठरले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:23 ( 1 year ago) 5 Answer 25047 +22