प्राण्यांची लोकसंख्या किती आहे?www.marathihelp.com

आजच्या घडीला 77 लाख प्राण्यांच्या जाती आपल्याला माहिती आहेत. समुद्रातल्या 95 टक्के आणि किनाऱ्यावरच्या 99 टक्के प्रजातींविषयी अजूनही काही कल्पना नाही. National Oceanic and Atmospheric Administrationच्या मते समुद्रातील 95 टक्के आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील 95 टक्के प्राण्यांबद्दल आपल्याला अजूनही माहिती नाही.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:31 ( 1 year ago) 5 Answer 40930 +22