प्राणी व पक्षी यांच्या अनेक प्रजाती नष्ट का होत आहे?www.marathihelp.com

जंगलतोड , प्रदूषण, आपत्ती यामुळे पर्यावरणात बदल झाले. पर्यावरणात होत असलेल्या या बदलामुळॆ प्राणी आणि पक्षी यांचे नैसर्गिक वसतीस्थान नाहीसे होत आहेत

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:37 ( 1 year ago) 5 Answer 74394 +22