प्राचीन मूळ भाषांना काय म्हणतात?www.marathihelp.com

माहाराष्ट्री, सौरसेनी, मागधी व पैशाची या सर्व जितक्या पाअड भाषा होत्या, तितक्या प्राकृत झाल्या व या प्राकृत भाषांचे 'प्राकृतप्रकाश' नावाचे सूत्रमय व्याकरण कात्यायनाने पहिल्यांदा लिहिले. वर लिहिलेल्या पाचही भाषा या पाअड भाषा. इतकेच, की सर्वांत प्राचीन व सर्वांची प्रकृती माहाराष्ट्री उर्फ प्राचीन मऱ्हाठी.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 14:13 ( 1 year ago) 5 Answer 3639 +22