प्राचीन भारतातील समाज व्यवस्था काय आहे?www.marathihelp.com

अनेक प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. ब्राह्मण(जे धार्मिक आणि कर्मकांडांचे काम करत होते), क्षत्रिय (ज्यांना राजन असेही म्हणले गेले हे शासक, प्रशासक आणि लढवय्ये होते), वैश्य (जे कारागीर, व्यापारी आणि शेतकरी होते) आणि शुद्र (जे हरकामी कामगार होते).

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 26360 +22