प्रशासनात काम करणे म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रशासनाचे कार्य नियोजनाचे असून संघटनेची सर्वंकष धोरणे ठरविणारी व त्याबाबतचे निर्णय घेणारी, वरिष्ठ पातळीवर काम करणारी ती एक व्यवस्था असते; तर व्यवस्थापन ही संघटनेत मध्यम व कनिष्ठ स्तरांवर काम करणारी, कार्यकारी स्वरूपाची, अंमलबजावणी करणारी व कर्मचार्यांकडून कामे करवून घेणारी व्यवस्था असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:39 ( 1 year ago) 5 Answer 122805 +22