प्रशासकीय व्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

ह्या अधिकाऱ्यांच्या शासकीय व्यवहाराची चिकित्सक तपासणी करून कायद्याप्रमाणे त्यांना वागण्यास न्यायालये भाग पाडतात. हे कार्य ती ज्या तत्त्वांनी करतात, त्या तत्त्वांना प्रशासकीय विधि असे म्हणतात. प्रशासकीय विधी व नियम यांचा उगम न्यायालयीन निर्णयांमार्गे होतो किंवा संसदीय प्रक्रियेनुसार होतो.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:01 ( 1 year ago) 5 Answer 3277 +22