प्रशांत महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या किती टक्के भाग व्यापतो?www.marathihelp.com

प्रशांत महासागराचे एकूण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे.

solved 5
भौगोलिक Wednesday 15th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 46487 +22