प्रयोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. कवी वा लेखक कोण्या हेतूने उद्देशाने लिहितो, व वाचक कोणत्या हेतूने वाचतो हा निर्मितिप्रक्रियेतील व आस्वादप्रक्रियेतील महत्त्वाचा प्रश्न असून भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही मीमांसकांनी या प्रयोजनांचा विचार केला आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:24 ( 1 year ago) 5 Answer 16948 +22