प्रदूषक उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे -
हवाप्रदूषण: हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते. ध्वनिप्रदूषण: वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज या मुळे ध्वनी प्रदूषण होते. ध्वनिची तीव्रता मोजण्याचे परिणाम “डेसिबल” हे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:55 ( 1 year ago) 5 Answer 21842 +22