प्रत्यक्ष करांचे फायदे काय आहेत?www.marathihelp.com

प्रत्यक्ष कराचा फायदा हा महागाईला आळा बसविण्यासाठी करता येतो. जर आर्थिक चलनवाढ असेल तर सरकार प्रत्यक्ष कराचे दर वाढवू शकते जेणेकरून वस्तू आणि सेवांची मागणी कमी करता येईल. मागणी कमी झाल्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 09:41 ( 1 year ago) 5 Answer 109967 +22