प्रतिभा म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रतिभा या शब्दाचा मूळ अर्थ दृश्य प्रतिमा असा आहे. परंतु, स्वाभाविक बुद्धी आणि अनुभव यांचा मेळ साधून केलेली सृजनशील कामे अथवा कलाविष्कार असा अर्थ जास्त प्रचलित आहे. चमक, पांढरा प्रकाश असे या शब्दाचे थेट अर्थ होऊ शकतात. सृजनशीलता ही बुद्धी, स्मरणशक्ती आणि अनुभव यांचा संवेदनशील व्यक्तींकडून केलेला यथायोग्य वापर होय.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 11:21 ( 1 year ago) 5 Answer 5585 +22