प्रतिकृती अभ्यास म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रतिकृती : (मॉडेल) कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त स्वरूपातील वस्तूचे किंवा वस्तूंच्या प्रणालींचे व त्यांच्या वैशिष्ट्यांचे काही मर्यादेपर्यंत दिग्दर्शन करू शकणाऱ्या वस्तूला, वस्तूंच्या प्रणालीला किंवा गणितीय प्रणालीला मूळ गोष्टीची प्रतिकृती (किंवा प्रतिरूप) असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:04 ( 1 year ago) 5 Answer 87068 +22