प्रणाली म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रणाली म्हणजे काय?

अनेक प्रकारच्या आज्ञावल्या एकत्रितपणे चालवणारा कार्यक्रम म्हणजे प्रणाली. जसे विनॲंप या एमपी३ प्रकारचे संगीत संचिका (फाईल्स) वाजवू शकणाऱ्या प्रणालीमध्ये अनेक प्रकारच्या संगणक आज्ञावल्या अंतर्भूत आहेत. व त्या सर्व एकत्रितपणे व सूत्रबद्ध रितीने एका प्रणाली अंतर्गत चालविल्या जातात.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:37 ( 1 year ago) 5 Answer 5743 +22