प्रकाशाचा वेग किती वेगाने प्रवास करतो?www.marathihelp.com

प्रकाशाचा वेग हा एक वैश्विक स्थिरांक असून त्याला भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये महत्त्व आहे. हा c या आद्याक्षराने दर्शवला जातो व त्याचे अचूक मूल्य २९,९७,९२,४५८ मीटर प्रति सेकंद एवढे आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:42 ( 1 year ago) 5 Answer 91386 +22