प्रकल्प व्यवस्थापनामध्ये संघटना म्हणजे काय?www.marathihelp.com

संघटन कार्याची सविस्तर योजना तयार झाल्यानंतर ती योजना अमलात आणण्यासाठी एक व्यापक, परंतु कार्यक्षम यंत्रणा आवश्यक असते. ह्या यंत्रणेलाच संघटन (ऑर्गनायझेशन) म्हणतात. संघटन म्हणजे व्यवस्थापनाची चौकट होय.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:44 ( 1 year ago) 5 Answer 94619 +22