पौगंडावस्थेतील संज्ञानात्मक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

किशोरवयातील लैंगिक विकासाच्या कालावधीला पौगंडावस्था (Puberty) असे म्हणतात. मेंदूमधून विशिष्ट वयात येणाऱ्या संदेशांनुसार उत्तेजित झालेल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या नियंत्रणाखाली हा लैंगिक गुणधर्मांचा व लैंगिक अवयवांचा विकास होतो व व्यक्ती प्रजननक्षम झाल्यावर तो संपतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 118467 +22