पोलीस शिपाई म्हणजे काय?www.marathihelp.com

पोलीस शिपाई म्हणजे काय?
पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचारी असे संबोधले जात होते. 'हेकॉ' म्हणजे 'हेड कॉन्स्टेबल' किंवा पोलिस हवालदार असा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार संबोधण्यात येत होते.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 7454 +22