पोलीस भरती उंची किती पाहिजे?www.marathihelp.com

पोलीस भरती उंची किती पाहिजे?
शारीरिक मोजमाप चाचणी

उंची:

पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी

छाती :

पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:52 ( 1 year ago) 5 Answer 7463 +22