पोलीस काय करतात?www.marathihelp.com

पोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे. आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 3832 +22