पोर्तुगीज भारतातून कधी गेले?www.marathihelp.com

१५०५ साली केरळातील कोची येथे फ्रान्सिस्को द अल्मीडा याच्या पहिला पोर्तुगीज व्हाइसरॉय म्हणून झालेल्या नेमणुकीपासून भारतातील पोर्तुगीज सत्तेला आरंभ झाला. इ. स. १५१० साली पोर्तुगीज भारताचे मुख्य ठाणे गोव्यात हलवण्यात आले.

solved 5
ऐतिहासिक Friday 17th Mar 2023 : 11:24 ( 1 year ago) 5 Answer 73795 +22