पैसे नसताना तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता का?www.marathihelp.com

तुम्ही भांडवल नसताना ही अनेक पद्धतीने व्यवसाय सुरु करू शकता. १. गुंतवणूकदार शोधा: तुम्ही जो व्यवसाय निवडलाय त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही तो उत्तम प्रकारे कसे करू शकता, हे गुंतवणुकदारांला तुम्हाला आत्मविश्वासाने सांगता आले पाहिजे.

solved 5
व्यवसाय Thursday 23rd Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 135430 +22