पैसा म्हणजे काय व पैशाची कार्य स्पष्ट करा?www.marathihelp.com

दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 10:23 ( 1 year ago) 5 Answer 8051 +22