पृथ्वीवरील जैवविविधता म्हणजे काय?www.marathihelp.com

जैवविविधता हे जनुकीय , प्रजाती आणि परिसंस्थेच्या पातळीवरील भिन्नतेचे मोजमाप आहे. तलाव, तळे, नदी परिसंस्थेचा अभ्यास करून तेथे पाहण्यात आलेल्या जैवघटकांची माहिती मिळविल्यानंतर सजीवांमधील विविध जाति, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता आढळून येते . परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 36301 +22