पृथ्वीवर एकूण रेखावृत्त किती आहे?www.marathihelp.com

पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्ते मानली गेली आहेत. यातील 179 पूर्व गोलार्धात तर 179 पश्चिम गोलार्धात आहेत तर 0° रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते तर 180° रेखावृत्त हे international date line आहे.

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 13:01 ( 1 year ago) 5 Answer 9970 +22