पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास किती वेळ लागतो?www.marathihelp.com

पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल. पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात पूर्ण करते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 44881 +22