पृथ्वीच्या तुलनेत सूर्याचा व्यास किती पटीने मोठा आहे?www.marathihelp.com

त्याचा व्यास १३,९५,००० किलोमीटर आहे. म्हणजेच सूर्याच्या व्यासावर पृथ्वीसारखे १०९ ग्रह मावतील! त्याचे वस्तुमानही प्रचंड म्हणजे दोनवर तीस शून्य इतके किलोग्राम आहे. या बाबतीत तो पृथ्वीपेक्षा ३,३०,००० पट मोठा आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:13 ( 1 year ago) 5 Answer 95992 +22