पृथ्वीच्या कवचाच्या बाह्य भागाला काय म्हणतात?www.marathihelp.com

भूकवचाच्या वरच्या भागाला सियाल असे म्हणतात. या खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अल्युमिनिअमचे प्रमाण आढळते. सियालच्या खालील थरास सायमा असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 81150 +22